दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी 'रंपाट' सिनेमामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत हे मात्र गुपित आहे.